Sevika Gandha
Marathi:
स्वामी समर्थ हे सेविकाचे गंध आहेत जे स्वामी समर्थांच्या पूजेसाठी याचा उपयोग होतो याच्यामध्ये चार प्रकार आहे एक केशर चंदन आहे दुसरा पिवळा चंदन आहे तिसरा लाल चंदन आहे आणि चौथा पुढचंदन म्हणजे लाकडी चंदनासारखा
English
“Swami Samarth Sevika Gandha” is a special sandalwood paste used for the worship of Swami Samarth.
It comes in four types:
- Powdered sandalwood (like wooden sandalwood powder)
- Saffron sandalwood
- Yellow sandalwood
- Red sandalwood