अक्कलकोट येतील सिद्ध करून मिळतील कुरिअर करून घरपोच सेवा मिळेल | Having made it Siddha in Akkalkot, we will courier it to you.

Swami Murti

Marathi

स्वामी समर्थ महाराजांची मूर्ती पंचधातूची असावी देवघरात पूजा करणारे आणि तीन यांच्या पेक्षा जास्त नसावी आपण घरी नेल्यावर कशी पूजा करायची एक प्लेट घ्यायचं प्लेटमध्ये महाराजांचे मूर्ती ठेवा त्यावर तीन वेळा पंचामृत तीन वेळा पाण्याने स्वच्छ पुसायचं हे करताना कुलस्वामिनी कुलदैवत महाराजांचे नाव घ्यायचं त्याच्या नंतर महाराजांची मूर्ती चौरंगावरती स्वस्तिक काढायचं त्यावर भगवा कलरच्या कापड तुमच्या पाच बोटात जेवढे तांदूळ बसतात तेवढे तांदूळ त्याच्यावर एक रुपयाचे कॉइन त्याच्यावर महाराजांची मूर्ती ठेवा हे गुरुवारी सकाळी दहाच्या आत करायचं शुक्रवारी उचलून मूर्ती देवघरात म्हणजे देवाच्या उजव्या बाजूला म्हणजे आपल्या डाव्या बाजूला ठेवायचं आणि त्याच्या खालचा त्याखालील कॉइन तिजोरी हे आपण पूजा अशी का केली म्हणजे महाराज आल्यामुळे आपलं धन स्थिर झालं कॉईल तिजोरी ठेवल्यामुळे कुबेराची वाढ झाली आणि गुरुवार आणि शुक्रवार नैवेद्य दाखवायचं स्वामी समर्थ

English

The idol of Swami Samarth Maharaj should be made of Panchdhatu and you should have no more than three in your home.

Worship Steps:

  1. Clean the idol with Panchamrut and water.
  2. Prepare a platform with a saffron cloth, a Swastika, and a handful of rice with a one-rupee coin on top.
  3. Place the idol on this platform.
  4. Perform this ritual on a Thursday morning before 10 a.m.
  5. On Friday, move the idol to your prayer room and place the coin in your safe or locker.

This ritual is performed to bring stability to your wealth. Remember to offer food on both Thursday and Friday.

Enquire on WhatsApp
To top
Need Help? Chat with us Chat on WhatsApp