Swami Padukaye
Description – Marathi
स्वामी समर्थ हे अष्ट धातूचे पादुका हे अक्कलकोटातून सिद्ध केलेले आहेत सिद्ध करायचे गरज नाही गुरुवारी सकाळी दहाच्या ते प्लेट घ्यायचं प्लेटमध्ये महाराजांचे पादुका ठेवायचं त्यावर तीन वेळा पंचामृत तीन वेळा पाण्याने स्वच्छ पुसायचं त्यातलं पाणी आपल्या घरभर शिंपडायचं ते तुम्ही थोडं थोडं सगळ्यांनी प्या उरलेल्या पाणी तुळशीत हे गुरुवारी सकाळी दहाच्या आत करायचं शुक्रवारी उचलून आपल्या देवघरात ठेवायचं हळद रुसून देवघरात ठेवून टाका स्वामी समर्थ
Description – English
The Swami Samarth Ashta Dhatu Padukas are sanctified directly from Akkalkot, so they do not need to be specially consecrated.
Worship Ritual:
- On a Thursday morning before 10 a.m., take a plate and place the Maharaj’s padukas on it.
- Clean them three times with Panchamrut and then three times with clean water.
- Sprinkle some of this water throughout your home and have everyone in the family drink a little. Pour the remaining water into a Tulsi plant.
- On Friday, simply place the padukas in your prayer room after anointing them with turmeric and kumkum.