अक्कलकोट येतील सिद्ध करून मिळतील कुरिअर करून घरपोच सेवा मिळेल | Having made it Siddha in Akkalkot, we will courier it to you.

Shree Yantra | श्री यंत्र

Description – Marathi

गुरुवारी सकाळी दहाच्या एक प्लेट घ्या प्लेटमध्ये श्री यंत्र ठेवा त्यावर तीन वेळा पाणी तीन वेळा पंचामृत फॅमिली मेंबर सगळ्यांनी करायचं त्यातलं पाणी आपल्या घरभर शिपडा तीर्थ म्हणून थोडं थोडं सगळ्यांनी प्या उरलेल्या पाणी तुळशीत टाका आणि जिथे चौरंगावरती पाटावरती देवघराच्या समोर स्वस्तिक काढा कुंकवाने नेत्र पाण्याने आणि त्यावर हिरव्या कलरच्या कापड तुमच्या पाच बोटात जेवढे तांदूळ असतात तांदूळ त्याच्यावर एक रुपयाचा कॉइन त्याच्यावर श्री यंत्र ठेवा मी गुरुवारी सकाळी दहाच्या आत करायचं शुक्रवारी उचलून देवघरात देवाच्या उजव्या बाजूला म्हणजे आपल्या डाव्या बाजूला आणि त्याच्या कॉइन तिजोरी गुरुवार आणि शुक्रवार नैवेद्य जे असेल ते दाखवा।

Description – English

On Thursday morning before 10 AM, take a plate and place the Shree Yantra on it. Sprinkle water and Panchamrut three times. Family members should partake and sprinkle the water as holy water at home, drinking a little and pouring the rest in the Tulsi plant. Draw a Swastik with kumkum and water near your deities. Place rice (as much as you can hold in your five fingers), a one-rupee coin, and then the Shree Yantra on the Swastik. On Friday, move the Shree Yantra to the right side of your deities in the shrine and keep the coin in your safe. Offer food as an offering on Thursday and Friday.

Enquire on WhatsApp
To top
Need Help? Chat with us Chat on WhatsApp